PIB Fact Check: सोशल मीडीयात वायरल होतोय फ्री लॅपटॉप्सचं आमिष दाखवणारा बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; जाणून घ्या सत्य

ज्याद्वारा खाजगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Fake Message | Twitter

सोशल मीडीयामध्ये अनेक खोटे दावे असलेले मेसेज वायरल होत आहेत. त्यामध्ये आता तरूणांना फ्री लॅपटॉप्स मिळतील असं आमिष दाखवत एक मेसेज वायरल होत आहेत ज्यामध्ये लिंक वर लोकांनी क्लिक करावं आणि त्यांची खाजगी माहिती शेअर करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण पीआयबी फॅक्ट चेक ने या फसव्या मेसेजपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)