PIB Fact Check: Indian Railways मध्ये 5 वर्षांखालील मुलांचेही आता पूर्ण तिकीट घ्यावे लागणार? पहा वायरल खोट्या वृत्तामागील सत्य

Indian Railways मध्ये 5 वर्षांखालील मुलांचेही आता पूर्ण तिकीट घ्यावे लागणार असल्याचं वृत्त वायरल झालं आहे. मात्र हे वृत्त खोटं आहे

Kids In Train | Pixabay.com

Indian Railways मध्ये 5 वर्षांखालील मुलांचेही आता पूर्ण तिकीट घ्यावे लागणार असल्याचं वृत्त वायरल झालं आहे. मात्र हे वृत्त खोटं आहे. पीआयबी ट्वीट वरून या खोट्या वृत्ताचं खंडन करत 5 वर्षांखालील मुलांच्या तिकीटासाठी बर्थ बूक करायचा की नाही यासाठी पर्याय उपलब्ध आहे. जर बर्थ बूक केले नसेल तर मोफत प्रवास करण्याचाही पर्याय असतो असे सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement