'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' अंतर्गत केंद्र सरकार महिलांना 52 हजार रूपये रोख देणार असा दावा 'Suno Duniya' या युट्युब चॅनल वरून करण्यात आला आहे. दरम्यान शी योजना सुरू नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देखील खोटा असल्याचं PIB Fact Check कडून सांंगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
'Suno Duniya' नामक #YouTube चैनल के एक वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं को 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत ₹ 52,000 की नकद धनराशि प्रदान कर रही है#PIBFactCheck
▶️ यह वीडियो #फर्जी है
▶️ केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है pic.twitter.com/1wnGI9YLOt
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)