PIB Fact Check: आरपीएफ इंडिया मध्ये कॉन्स्टेबल आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर पदासाठी 9500 नोकर भरती चे वृत्त खोटे; पहा ट्वीट

आरपीएफ इंडिया मध्ये कॉन्स्टेबल आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर पदासाठी 9500 नोकर भरती चे वृत्त काही वृत्तांमधून समोर आले होते पण त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा पीआयबी इंडियाने केला आहे.

आरपीएफ इंडिया मध्ये  कॉन्स्टेबल आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर पदासाठी 9500 नोकर भरती चे वृत्त काही वृत्तांमधून समोर आले होते पण त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा पीआयबी इंडियाने केला आहे. दरम्यान  RPF च्या वेबसाईट वर दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा असं  देखील आवाहान करण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement