तेलंगणाच्या Vikarabad Railway Station वर प्रवासी घसरून प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या फटीत पडला; प्लॅटफॉर्म फोडून वाचवले प्राण (Watch Video)

फटीत अडकलेल्या त्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी प्लॅटफॉर्म फोडण्यात आला.

Rail Accident | Twitter

तेलंगणाच्या Vikarabad Railway Station वर प्रवासी घसरून प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या फटीत पडून गेला फरफटत गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान प्रवाशांनी तातडीने ही ट्रेन थांबवली. त्यानंतर फटीत अडकलेल्या त्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी प्लॅटफॉर्म फोडण्यात आला. नंतर त्या प्रवाशाला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Watch Video: प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये अडकला प्रवासी, RPF जवानने अशाप्रकारे वाचवला जीव .

पहा या घटनेचा व्हीडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement