Parineeti Chopra-Raghav Chadha यांच्या लग्नाची पत्रिका वायरल; 24 सप्टेंबरला उदयपूर मध्ये जोडी अडकणार लग्नबंधनात
Parineeti Chopra-Raghav Chadha या जोडप्याचं रिसेप्शन 30 सप्टेंबर दिवशी होणार आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्याकडे लगीनघाई आता सुरू झाली आहे. 24 सप्टेंबर दिवशी हे जोडपं उदयपूरच्या Taj Lake Palace मध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. News18,च्या रिपोर्टनुसार लग्नाच्या पूर्वीचे विधी 23 सप्टेंबरला होतील. तर या जोडप्याचं रिसेप्शन 30 सप्टेंबर दिवशी चंदीगढला होणार आहे. AAP MP Raghav Chadha होणार्या पत्नी Parineeti Chopra सोबत पोहचले उज्जैन च्या महाकाल मंदिरात; तासभर घेतला पूजेत सहभाग (Watch Video) .
पहा अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांची लग्नपत्रिका
Tags
Parineeti Chopra
Parineeti Chopra and Raghav Chadha
Parineeti Chopra and Raghav Chadha marriage
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Date
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Invite
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Venue
Parineeti Chopra Wedding Card Leaked
Parineeti Chopra Wedding Invite
Raghav Chadha
परिणिती चोप्रा
राघव चढ्ढा
राघव चढ्ढा-परिणिती चोप्रा लग्न
राघव-परिणिती लग्नपत्रिका
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement