AAP MP Raghav Chadha होणार्या पत्नी Parineeti Chopra सोबत पोहचले उज्जैन च्या महाकाल मंदिरात; तासभर घेतला पूजेत सहभाग (Watch Video)
श्रावणात भाविक आवर्जुन शिव शंकराचं दर्शन घेतात. त्यानुसार पारंपारिक वेषात परिणीती आणि राघवही महाकाल मंदिरात पोहचले होते.
काही महिन्यापूर्वी साखरपुडा झालेले आप खासदार राघव चढ्ढा यांनी आज त्यांच्या होणार्या पत्नी परिणिती चोपडा सोबत उज्जैन च्या महाकाल मंदिरात पूजा अर्चना केली. यावेळी राघव सोवळ्यात होते. तर परिणितीनेही साडी परिधान केली होती. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार हे जोडपं सप्टेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात शिवशंकराचं देशातील एक प्रमुख मंदिर असलेल्या महाकाल मंदिरात दर्शन घेतलं आहे.
पहा ट्वीट
#WATCH | MP: AAP MP Raghav Chadha and his fiancee, actor Parineeti Chopra offer prayers at Mahakal temple in Ujjain pic.twitter.com/cn6ZuJzAPp
— ANI (@ANI) August 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2023 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

