Parineeti Chopra-Raghav Chadha यांच्या लग्नाची पत्रिका वायरल; 24 सप्टेंबरला उदयपूर मध्ये जोडी अडकणार लग्नबंधनात

Parineeti Chopra-Raghav Chadha या जोडप्याचं रिसेप्शन 30 सप्टेंबर दिवशी होणार आहे.

Parineeti Chopra-Raghav Chadha यांच्या लग्नाची पत्रिका वायरल; 24 सप्टेंबरला उदयपूर मध्ये जोडी अडकणार लग्नबंधनात
Raghav Chadha-Parineeti Chopra (PC - Instagram)

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्याकडे लगीनघाई आता सुरू झाली आहे. 24 सप्टेंबर दिवशी हे जोडपं उदयपूरच्या Taj Lake Palace मध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.  News18,च्या रिपोर्टनुसार लग्नाच्या पूर्वीचे विधी 23  सप्टेंबरला होतील. तर या जोडप्याचं रिसेप्शन 30 सप्टेंबर दिवशी चंदीगढला होणार आहे. AAP MP Raghav Chadha होणार्‍या पत्नी Parineeti Chopra सोबत पोहचले उज्जैन च्या महाकाल मंदिरात; तासभर घेतला पूजेत सहभाग (Watch Video) .

पहा अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांची लग्नपत्रिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Showsha (@showsha_)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).