IND vs PAK T20 WC 2022 सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्याने झेंडा धरला उलटा, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 'और इंको कश्मीर चाहिए' म्हणून केलं जातंय ट्रोल

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील रंजक सामना अनेकांनी पाहिला आहे. सामन्या मधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवणार नाही हे नक्की, पाहा व्हिडीओ

Video of Pakistani Fan Goes Viral

Video of Pakistani Fan Goes Viral: T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील रंजक सामना अनेकांनी पाहिला आहे. सामन्या  मधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी चाहता पाकिस्तानी झेंडा चक्क उलटा धरलेला दिसला आणि गर्दीतील भारतीय चाहत्यांनी  पाकिस्तानी चाहत्याला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. झेंडा उलटा धरल्याची सूचना केल्यानंतर पाकिस्तानी चाहत्याने चूक सुधारली आणि झेंडा सरळ केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 'और इंको कश्मीर चाहिये' असे म्हणून पाकिस्तानी चाहत्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ :  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now