Gay Oral Sex in Delhi Metro: दिल्ली मेट्रोमध्ये 'गे कपल'चा ओरल सेक्स; युवक एका पुरुषाला Blowjob देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल (Watch)

कथितरित्या या घटना दिल्ली मेट्रोमधील आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही व्हिडिओ चालत्या ट्रेनमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

Oral Sex in Delhi Metro

मेट्रोमधील दोन आक्षेपार्ह घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक पुरुष चालत्या मेट्रोमध्ये खुलेआम हस्तमैथुन करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक कपल ओरल सेक्स करताना दिसत आहे. कथितरित्या या घटना दिल्ली मेट्रोमधील आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही व्हिडिओ चालत्या ट्रेनमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक युवक दुसऱ्या पुरुषाला ब्लोजॉब (Blowjob) देत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक पुरुष हस्तमैथुन करत आहे. परंतु हे दोन्ही व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील आहे याची अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही.

हे व्हिडिओ समोर आल्यानंतर, डीएमआरसी (DMRC) म्हणाले- ‘आम्ही प्रवाशांना मेट्रोमध्ये प्रवास करताना जबाबदारीने वागण्याची विनंती करतो. इतर प्रवाशांनी असे आक्षेपार्ह वर्तन पाहिल्यास, त्यांनी ताबडतोब डीएमआरसी हेल्पलाइन क्रमांकावर कॉरिडॉर, स्टेशन, वेळ इत्यादी तपशील कळवावे.’ (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now