Viral Video: डान्स करताना अचानक बेशुद्ध, दवाखान्यात नेताच डॉक्टरांनी घोषित केले मृत; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती संगिताच्या तालावर चांगला डान्स करतो आहे. पण धक्कादायक असे की डान्स करता करता तो खाली कोसळतो. उपस्थितांना वाटते की त्याने अॅक्टींग केली असावी. पण तो उठत नसल्याचे पाहून त्याला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना बरेली येथे घडल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती संगिताच्या तालावर चांगला डान्स करतो आहे. पण धक्कादायक असे की डान्स करता करता तो खाली कोसळतो. उपस्थितांना वाटते की त्याने अॅक्टींग केली असावी. पण तो उठत नसल्याचे पाहून त्याला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना बरेली येथे घडल्याचे सांगितले जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)