Wedding With Four Brides: एक नवरा चार बायका, एकाच मांडवात चार चौघींशी विवाह, सप्तपदी घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral VIdeo) होत आहे, हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे. पण हे इतर लग्नांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण यात एक वर पण चार नववधू आहेत. व्हिडिओमध्ये पांढरा कोट आणि पँट घातलेला वर समोर आहे. लग्नातील फेऱ्यांचे विधी होत आहेत. त्याच्या मागे चार नववधू आहेत. मध्यभागी होम पेटवलेला आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement