Father’s Day 2022: फादर्स डे निमित्ताने 8 वर्षाच्या चिमुकलीने आपल्या LPG-गॅस तंत्रज्ञ वडिलांना दिला खास Badge, पहा फोटो
सध्या सोशल मीडियावर एका एलपीजी-गॅस तंत्रज्ञाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या तंज्ञाच्या खिशाला Badge दिसत आहे. हा बॅज त्याला आपल्या 8 वर्षांच्या मुलीने फादर्स डे निमित्ताने दिला आहे.
Father’s Day 2022: मुलीसाठी वडील म्हणजे जीव की प्राण असतो. जगभरात दरवर्षी जून महिन्याच्या तिसर्या रविवारी पितृदिनाच्या निमित्ताने मुलं आपल्या वडिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देतात. सध्या सोशल मीडियावर एका एलपीजी-गॅस तंत्रज्ञाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या तंज्ञाच्या खिशाला Badge दिसत आहे. हा बॅज त्याला आपल्या 8 वर्षांच्या मुलीने फादर्स डे निमित्ताने दिला आहे. हा क्यूट बॅज घालून ही व्यक्ती गॅस पाईपमधील गळती दूर करण्यासाठी गेली.
एका प्रसिद्ध ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट या व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "एलपीजी-गॅस तंत्रज्ञ नुकताच एक गळती पाईप दुरुस्त करण्यासाठी आला होता. त्याच्या 8 वर्षांच्या मुलीने बॅज बनवला. तो त्यांनी दिवसभर घातला."
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement