Old Age Is The Dawn of True Love: वृद्धापकाळ म्हणजे खऱ्या प्रेमाला फुटलेली पालवी; पाहा आजोबा-आजीचा हृदयस्पर्षी व्हिडिओ
प्रेम या अडीच अक्षरांवर आजवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. शब्दांचा खच पाडण्यात आला. जगभरात अनेक प्रेमी युगुलांचा उल्लेख झाला. पण, खरं प्रेम दाखवायला वय, वेळ आणि काळाचं बंधन नसतं. अगदी वार्धक्य सुद्धा. वृद्धापकाळ म्हणजे जणू प्रेमाला नव्याने फुटलेली पालवीच. होय, अवघ्या 13 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ज्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपणही पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)