Odisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)
ओडिशा येथील भुबनेश्वर मधील एका घरात कोब्रा घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अवघ्या दीड वर्षाच्या मांजरीने त्याला घरात घुसण्यापासून अडवले. जवळजवळ 30 मिनिट मांजर कोब्राच्या समोर थांबून राहिली होती.
ओडिशा येथील भुबनेश्वर मधील एका घरात कोब्रा घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अवघ्या दीड वर्षाच्या मांजरीने त्याला घरात घुसण्यापासून अडवले. जवळजवळ 30 मिनिट मांजर कोब्राच्या समोर थांबून राहिली होती.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)