Noida Viral Video: स्कॉर्पिओ च्या बोनेट वर बसून स्टंट करणार्‍या तरूणीचा व्हिडिओ वायरल; गाडी जप्त

नोएडा मधील एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेट वर तरूणी बसून स्टंट करताना दिसत आहे.

Stunt on Car | Screengrab From Video

नोएडा मधील एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेट वर तरूणी बसून स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिस देखील कामाला लागले आणि त्यांनी गाडीच्या नंबर वरून शोध घेत ती सिज केली आहे. दरम्यान तरूणी बराच वेळ बोनेट वर स्टंट करत होती.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement