New Song: पोलिसांच्या वेषातील बाप्पा! पहिल्यांदाच अनिल कपूर, शिव ठाकरे, पद्मिनी कोल्हापुरे एकत्र; 'गणरायाचे ऐका आणि नशामुक्त व्हा' संदेश देणारे गाणे प्रदर्शित (Watch Video)

काल 20 सप्टेंबर रोजी या गाण्याचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिसांच्या वेषातील बाप्पा

सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र काणे हे दरवर्षी पोलिसांच्या वेषातील गणपतीची स्थापना करत, वेगवेगळ्या विषयांवर समाजामध्ये प्रबोधन करत असतात. यावर्षी देखील ते अंमली पदार्थ या विषयावर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 'पोलीस बाप्पा नशा से मुक्ति' हे हिंदी गाणे घेऊन आले आहेत.

याचे गाण्याचे गीतकार: श्री राजेंद्र काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

संगीतकार: अनु मलिक

कलाकार: अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, बिग बॉस मधील एम सी स्टॅन, शिव ठाकरे, प्रिन्स नरूला, क्रुष्णा इ. कलाकार

काल 20 सप्टेंबर रोजी या गाण्याचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (हेही वाचा: Shah Rukh Khan Visits Lalbaugcha Raja: जवानाच्या यशानंतर, बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी शाहरुख खान मुलगा अबरामसह लालबागच्या राजाच्या चरणी)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement