उन्हाची काहिली कमी करण्यासाठी प्राण्यांना अमानुषपणे वागणूक? वायरल 'देसी जुगाड' वर नेटकरी भडकले
IPS Rupin Sharma यांनी सोशल मीडीयामध्ये हा देसी जुगाडचा वायरल व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र अनेक नेटकर्यांनी क्रिएटीव्हीटी उत्तम असली तरीही प्राण्यांना सोबत असं वागून बरं नव्हे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा उन्हाची काहिली कमी करण्यासाठीचा देसी जुगाड वायरल व्हिडीओ
नेटकर्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)