'KYC अपडेट नसल्याने पुढील 24 तासांत सीमकार्ड बंद होणार' अशा मेसेज पासून रहा सावधान; National Crime Investigation Bureau ने दिला हा इशारा

'KYC अपडेट नसल्याने पुढील 24 तासांत सीमकार्ड बंद होणार' अशा मेसेज पासून रहा सावधान राहण्याचा सल्ला National Crime Investigation Bureau ने दिला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

'KYC अपडेट नसल्याने पुढील 24 तासांत सीमकार्ड बंद होणार' अशा मेसेज पासून रहा सावधान राहण्याचा सल्ला  National Crime Investigation Bureau ने दिला आहे. अशा खोट्या आणि फसवणूक करणार्‍या मेसेज मध्ये  गूगल प्लेस्टोर वरून KYC QS अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिलेला असतो. पण त्याच माध्यमातून तुमच्या वैयक्तिक माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे अनोळखी नंबर वरून आलेले मेसेजेस, लिंक उघडणं टाळण्यातच हित आहे. नक्की वाचा: सर्व सिम कार्ड एका दिवसासाठी ब्लॉक होणार? अखेर 'त्या' व्हायरल संदेशामागचे सत्य आले समोर.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement