एका यूट्यूब चॅनलने दावा केला आहे की केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सर्व सिम कार्ड एका दिवसासाठी - 24 तासांसाठी ब्लॉक केले जातील. ‘डीएलएस न्यूज’ या वाहिनीने हा दावा केला आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याला भूल करणारा म्हणत त्याचा पर्दाफाश केला आहे. PIB नुसार, जेव्हा सिम कार्ड स्वॅप/रिप्लेसमेंटसाठी दिले जाते तेव्हाच सिम सेवा 24 तासांच्या कालावधीसाठी निलंबित केली जाते
'DLS News' नामक #YouTube चैनल के एक थंबनेल में दावा किया गया है कि केंद्र सरकार के नए नियम के अनुसार 24 घंटे के लिए सभी सिम कार्ड बंद रहेंगे#PIBFactCheck
▶️ यह दावा भ्रामक है
▶️केवल सिम स्वाप/रिप्लेस करने के लिए जारी किए गए नए सिम कार्ड की #SMS सेवा शुरु के 24 घंटे बंद रहती है pic.twitter.com/ZtUb8l9NsV
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)