NASA ने शेअर केली Jupiter ची James Webb Space Telescope ने टिपलेली खास झलक
आपल्या आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह 'गुरू' ची खास झलक नासा ने आपल्या James Webb Space Telescope द्वारा टिपली आहे.
आपल्या आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह 'गुरू' ची खास झलक नासा ने आपल्या James Webb Space Telescope द्वारा टिपली आहे. यामध्ये गुरू ग्रहाचं अद्भूत रूप पहायला मिळालं आहे. दरम्यान या फोटो द्वारा वैज्ञानिकांना गुरूवरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी अधिक माहिती मिळणार आहे.
पहा गुरू ग्रहाचा अदभूत नजारा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement