Nandi Bail With UPI Scanner Viral Video: नंदीला दक्षिणा देण्यासाठी शिंगावर चक्क यूपीआय स्कॅनर (Watch Video)
स्कॅनर लावलेल्या बैलाचा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे.
शहरी भागामध्ये क्वचितच नंदी / चार पायाच्या बैलाचं दर्शन होतं. अशी धारणा आहे की त्याचं दर्शन लाभकारी असतं. त्यामुळे अनेकजण त्याच्या सोबतीला असलेल्या व्यक्तीला/मालकाला पैसे देऊन त्याला नमस्कार करून आशिर्वाद घेतो. पण तुमच्याकडे सुट्टे पैसे नसल्यास त्याला दक्षिणा न दिल्याचं शल्य तुमच्या मनात राहू नये म्हणून एकाने चक्क त्याच्या डोक्यावर स्कॅनर लावल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या अशा एका बैलाचा व्हिडिओ वायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement