Mere Ghar Ram Aaye Hain Song By Muslim Singer: मुस्लिम गायक इलियाजने राममंदिर उद्घाटनासाठी गायलं 'मेरे घर राम आये हैं' गाणं, पहा व्हिडिओ
इलियाज असं या गायकाचं नाव असून त्याने राममंदिर उद्घाटनासाठी 'मेरे घर राम आये हैं' हे गाणं गायलं आहे. इलियाजचा हा आवाज ऐकूण नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.
Mere Ghar Ram Aaye Hain Song By Muslim Singer: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. प्रभू रामाच्या दर्शनासाठी देशातील सर्व भक्तांना उत्सुकता लागली आहे. सध्या सोशल मीडियावर लेह येथील एका मुस्लिम गायकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. इलियाज असं या गायकाचं नाव असून त्याने राममंदिर उद्घाटनासाठी 'मेरे घर राम आये हैं' हे गाणं गायलं आहे. इलियाजचा हा आवाज ऐकूण नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत. ट्विटरवर @manishindiatv नावाच्या यूजर्सने इलियाजचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात इलियाज गिटार वाजवत 'मेरे घर राम आये हैं' गाणं गाताना दिसत आहे. (हेही वाचा - Ayodhya's New International Airport: अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार महर्षी वाल्मिकी यांचे नाव; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)
पहा व्हिडिओ -
“Mere Ghar #Ram Aaye Hain”- Soulful voice of #Ladakh. Iliyaz from #Leh singing a song for #RamMandirInauguration. #RamMandirAyodhya #RamMandir #JaiShriRam 🇮🇳
(Vid reordered in Chandigarh) pic.twitter.com/hLQOmGaH1C
— Manish Prasad (@manishindiatv) December 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2023 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

