Mumbai Rains: मुंबई मध्ये धुलिवंदनाच्या सकाळी पावसाच्या हलक्या सरी; नेटकर्यांनी शेअर केले अवकाळी पावसाचे क्षण (View Pics, Videos)
मुंबई मध्ये काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा आला होता तर आज थोडा पाऊस शिंपडला आहे. यामुळे काही काळ उन्हाच्या काहिलीतून त्यांची सुटका झाली आहे.
मुंबई मध्ये आज धुलिवंदनाच्या सकाळी आज हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. सकाळी 8-8.30 च्या दरम्यान पाऊस शिंपडला आहे. दरम्यान ऐन मार्च महिन्यात हा पावसाचं वातावरण पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण हवामान खात्याने पुढील 1-2 दिवस हे पावसाचे राहणार असल्याच्या अंंदाज वर्तवला आहे त्यामुळे दक्ष राहण्याचे आवाहन आहे.
पहा ट्वीट्स
नरिमन पॉईंट
मार्च मध्ये पाऊस
नवी मुंबईत पाऊस
दादर भागात पाऊस
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement