Mumbai Rains Memes: मुंबईत ऐन सप्टेंबर महिन्यातील धुव्वाधार पावसाच्या सरींवर नेटकर्‍यांनी शेअर केले मजेशीर ट्वीट

मुंबई मध्ये मागील काही तास जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्याने अनेक ठिकाणी सकाळपासून विरळच सूर्यदर्शन झालं आहे.

Mumbai Rains Memes| Twitter

बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळ शमले आहे पण त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाल्याने सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार सरी बरसत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही आज मुंबईत धुव्वाधार सरी बरसत असल्याने नेटकर्‍यांनी या अवकाळी पावासावरून मजेशीर ट्वीट्स शेअर केले आहेत.

मुंबई पाऊस ट्वीट्स, मिम्स

मुंबईकरांची अवस्था

मुंबईकरांना सूर्यदर्शन नाही

बत्ती गुल

टशन

पावसाला वैतागले मुंबईकर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement