Mumbai Local Viral Video: अवघ्या काही सेकंदांमध्ये महिलांनी ट्रेनच्या डब्ब्यामध्ये चढवला माल; केवळ 20-25 सेकंदामधील त्यांनी केलेली ही कामगिरी नेटकर्यांना आवाक करणारी (Watch Video)
मुंबई लोकल मध्ये झटपट पोती फेकणार्या बायकांचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे.
मुंबई लोकल अवघ्या काही सेकंदासाठी प्लॅटफॉर्म वर थांबते पण त्यावेळेत महिलांनी चढवलेली अवजड पोती याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. सोशल मीडीयातील हा वायरल व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement