Mumbai Local Viral Video: विरार स्थानकात चालत्या ट्रेनमधून घाईत उतरण्याच्या नादात पडलेल्या महिलेला हेड कॉस्टेबल यामिनी यांनी दिलं जीवनदान (Watch Video)
विरार स्थानकात चालत्या ट्रेनमधून घाईत उतरण्याच्या नादात पडलेल्या महिलेला हेड कॉस्टेबल यामिनी यांनी जीवनदान दिलं आहे.
विरार स्थानकात चालत्या ट्रेनमधून घाईत उतरण्याच्या नादात पडलेल्या महिलेला हेड कॉस्टेबल यामिनी यांनी जीवनदान दिलं आहे. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली ही घटना पश्चिम रेल्वेने ट्वीट करत नागरिकांना चालत्या गाडीत चढण्याचा, उतरण्याचा धोका न पत्करण्याचं आवाहन केलं आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement