Bahubali Gold Momo: मुंबई मध्ये खवय्यांसाठी 2 किलो वजनाचा, सोन्याच्या वर्खाने सजवला 'बाहुबली गोल्ड मोमो' (Watch Video)
बाहुबली गोल्ड मोमो अंदाजे 6-8 लोकं सहज खाऊ शकतात. याची किंमत 1299 रूपये आहे.
मुंबई मध्ये ' Messy Addaa' इथे चक्क 2 किलोचा सोन्याचा वर्ख लावलेला मोमो विकला जात आहे. या मोमो चं नाव 'बाहुबली गोल्ड मोमो' आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच असा इतका वजनाचा मोमो बनवला गेला आहे. या बाहुबली मोमो मध्ये भाज्या, Mozerella cheese आणि खाण्याच्या 24 कॅरेट सोन्याचा समावेश आहे. या मोमो सोबत एक ऑरेंज मिंट मोहितो, 2 चॉकलेट मोमोज, 3 चविष्ट चटण्या आणि मेयो डीप दिला जातो.
Bahubali Gold Momo
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement