Cylinder Blast at Chhabildas School: दादर च्या छबिलदास शाळेत सिलेंडर स्फोट; पहाटे भीषण आग
मुंबईतील दादर परिसरातील छबीलदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट झाल्याने पहाटे आग लागली होती.
दादर च्या छबिलदास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आज सकाळी सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. एकापाठोपाठ एक 4 सिलेंडर फूटल्याने पहाटे भीषण आग लागली होती. मात्र वर्दळीची वेळ नसल्याने मोठी जीवितहानी टळली. 3 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले आहेत. तर पार्क केलेल्या 2 कारचं नुकसान झालं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)