MP Girl Suicide Viral Video: बेरोजगार तरूणीचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न, सतर्क रिक्षाचालकामुळे वाचला जीव; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांकडून 'हे' आवाहन
मध्य प्रदेश मध्ये एका तरूणीने बेरोजगार असल्याने जीवन संपवण्यासाठी रेल्वे ट्रॅक वर जाऊन रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क रिक्षावाल्याने तिला जीवनदान दिले.
मध्य प्रदेश मध्ये एका तरूणीने बेरोजगार असल्याने जीवन संपवण्यासाठी रेल्वे ट्रॅक वर जाऊन रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न केला. पण एका रिक्षा चालकाने वेळीच तिला बाजूला खेचल्याने ती बचावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील कोणत्याही समस्येचं कारण आत्महत्या असू शकत नाही. जवळच्या व्यक्तींशी मनातलं बोला आणि त्यातून मार्ग काढा असं आवाहन केलं आहे.
Shivraj Singh Chouhan ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)