Viral Video: मॉलमध्ये खेळताना झाला मोठा 'गेम', बॉलिंग करताना आईने फोडला टीव्ही

मॉलमध्ये गेम खेळण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलाला बॉलिंग करणं महागात पडलं आहे. गेम झोनमध्ये मुलगा आपल्या आईला बॉलिंग करायचं कसं शिकवत असतो.

Viral Video: मॉलमध्ये खेळताना झाला मोठा 'गेम', बॉलिंग करताना आईने फोडला टीव्ही
Viral Reels PC TWITTER

Viral Video: मॉलमध्ये गेम खेळण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलाला बॉलिंग करणं महागात पडलं आहे. गेम झोनमध्ये मुलगा आपल्या आईला बॉलिंग करायचं कसं शिकवत असतो. त्यानंतर आईने बॉल हातात घेऊन थेट फेकला पण फेकल्यावर बॉल थेट टीव्हीला धडकला. या धडकेतत टीव्ही फुटला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी विनोदी कंमेट केले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, आईची पहिली आणि लास्ट बॉलिंग आहे.     (हेही वाचा- गाजर पायाने धुतल्याचा संतापजनक Video व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nisarah (@dudettewithsign)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2024 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).