सरकार पीएम फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन आणि 9000 रूपये देणार? 'VK Hindi World'च्या दाव्यावर PIB Fact कडून खुलासा

सरकार पीएम फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन आणि 9000 रूपये देणार? अशा आशयाचं वृत्त युट्युब चॅनेल 'VK Hindi World' कडून देण्यात आलं आहे.

PIB Fact Check | Twitter

सरकार पीएम फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन आणि 9000 रूपये देणार? अशा आशयाचं वृत्त युट्युब चॅनेल 'VK Hindi World' कडून देण्यात आलं आहे. यावर आता पीआयबी फॅक्ट चेक कडून खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या माहितीनुसार, सरकार कडून अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे या खोट्या दाव्यावर विश्वास ठेवू नये.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement