Minor Drives BMW With Man On Bonnet: अल्पवयीन मुलाच्या हातात BMW चं स्टेअरिंग अन गाडीच्या बोनेट वर बसून मज्जा लुटणार्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल; कल्याण मधील घटना ( Watch Video)
Subham Mitalia या बोनेट वर बसलेल्या व्यक्तीला कल्याण मधील घटनेत अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा प्रकार ताजा असताना आता कल्याण च्या शिवाजी चौकातील एक घटना समोर आली आहे. यामध्येही अल्पवयीन मुलाच्या हातात वडिलांच्या बीएमडब्लू कारचं स्टेअरिंग देण्यात आलं होतं. तर या गाडीच्या बोनेट बसून एक जण मज्जा लुटत होतं. Subham Mitalia या बोनेट वर बसलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात झपाट्याने शेअर केला जात आहे तर कल्याण मधील स्थानिकांनी तो शूट केला आहे. Noida Viral Video: स्कॉर्पिओ च्या बोनेट वर बसून स्टंट करणार्या तरूणीचा व्हिडिओ वायरल; गाडी जप्त .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी
Advertisement
Advertisement
Advertisement