Merry Christmas 2021: भोजपुरी अभिनेत्री Monalisa ने रेड Hot अवतारामध्ये पोस्ट केला सेक्सी फोटो; पहा तिचा बोल्ड ख्रिसमस लूक (See Photo)

मोनालिसा सोशल मिडियावर सतत स्वतःचे हॉट, बोल्ड आणि मादक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते

मोनालिसा (Photo Credits: Instagram)

भोजपुरी चित्रपटांची हॉट अभिनेत्री आणि मॉडेल मोनालिसाची लोकप्रियता आणि चाहत्यांमध्ये तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिच्या हॉटनेसद्वारे ती नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करताना दिसते. मोनालिसा सोशल मिडियावर सतत स्वतःचे हॉट, बोल्ड आणि मादक फोटो व  व्हिडिओ शेअर करत असते. आता मोनालिसाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप हॉट स्टाइलमध्ये पोज देताना दिसली आहे. फोटो शेअर करत मोनालिसाने लिहिले, 'हॅलो वेडनेसडे. ख्रिसमस फील, पार्टी सेलिब्रेशन.' फोटोमध्ये मोनालिसा लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement