Marathi Romantic Couple: हळद काढताना नवरा-नवरी रोमँटीक, लहान मुलांसह कुटुंबीयांचाही ओसांडतोय आनंद (Watch Video)
मराठी लग्नातील चालीरीती या प्रांतानुसार बदलतात. त्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवपरिणीत जोडप्यासोबत अनेक खेळही खेळले जातात
मराठी लग्नातील अनेक चालीरीती, प्रथा खूप लोकप्रिय आहेत. अगदी मंगलाष्टकांपासून सप्तपदीपर्यंत लग्नातील अशा अनेक विधींचे जगाला भारी कौतुक. मराठी लग्नातील चालीरीती या प्रांतानुसार बदलतात. त्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवपरिणीत जोडप्यासोबत अनेक खेळही खेळले जातात. नवरा नवरीची हळद काढणे तसेच दोघांची एकमेकांसोबत ओळख होणे असा या खेळांच्यामागील हेतू असतो. आता असाच एका मराठी जोडप्याचा हळद काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही अगदी रोमँटीक होऊन खेळ खेळत आहेत. हे पाहून लहान मुलांसह कुटुंबीयांचाही आनंद ओसंडून वाहत असलेला दिसत आहे.
View this post on Instagram
A post shared by maharashtrian weddings club (@maharashtrian_weddings_07)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)