Manike Mage Hithe गाणे राणू मोंडलने गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

सोशल मीडियात "मानिके मागे हिते' (Manike Mage Hithe) हे गाणे सध्या ट्रेंन्डिंग असून खुप व्हायरल झाले आहे.

Ranu Mondal | (Instagram)

सोशल मीडियात "मानिके मागे हिते' (Manike Mage Hithe) हे गाणे सध्या ट्रेंन्डिंग असून खुप व्हायरल झाले आहे. हे गाणे याहोनी हिने गायल्यानंतर त्याला युजर्सकडून खुप प्रतिसाद मिळाला. अशातच आता राणू मोंडल हिने सुद्धा हे गाणे गायल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement