Snake Bite Viral Video: महादेवाचा अवतार सांगत नशेखोराचा सापासोबतचा खेळ बेतला जीवावर; यूपी मधील देवरिया ची घटना

नशेत सापासोबत खेळताना सापाने दंश केला आणि यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

Dead | Twitter

उत्तर प्रदेशातील देवरिया मध्ये सापाचा दंश झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मृत्यू झालेली व्यक्ती स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं सांगत होती. ही व्यक्ती नशेमध्ये होती. त्या नशेत सापासोबत खेळताना सापाने दंश केला आणि यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. Snake Venom: सर्पदंशामधून विषाने नशा केली जाऊ शकते का? जाणून घ्या या Drug Addiction ची लक्षणं, साईड इफेक्ट्स .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement