Namokar Mantra:मध्य प्रदेशातील कलाकाराने इलेक्ट्रिक बल्बवर कोरला 'नमोकार मंत्र'
मध्य प्रदेश: ग्वाल्हेरमधील 70 वर्षीय विमलचंद्र जैन हे हातोडा आणि छिन्नी वापरून इलेक्ट्रिक बल्बवर 'नमोकार मंत्र' कोरतात. "या कामासाठी मला सुमारे २-३ तास लागतात, असे ते सांगतात.
मध्य प्रदेश: ग्वाल्हेरमधील 70 वर्षीय विमलचंद्र जैन हे हातोडा आणि छिन्नी वापरून इलेक्ट्रिक बल्बवर 'नमोकार मंत्र' कोरतात. "या कामासाठी मला सुमारे २-३ तास लागतात. माझे कुटुंब आमच्या दुकानात भांडीवर नावे कोरत असे, त्यातून मी ही कला देखील शिकली," असे जैन सांगतात.
इलेक्ट्रिक बल्बवर 'नमोकार मंत्र'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement