Lions on Stroll in Gujarat: गुजरातच्या Amreli मध्ये वर्दळीच्या हायवे वर सिंहीण बछड्यांसोबत दिसली फिरताना; व्हिडिओ वायरल
वर्दळीच्या हायवे वर सिंहिण दिसल्याने काही काळ आजुबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण होतं.
एक सिंहीण आपल्या 3 बछड्यांसोबत गुजरातच्या Amreli मध्ये Pipavav Port highway वर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना रविवार रात्रीची आहे. सिंहिणीच्या आपल्या बछड्यांसोबत फिरण्याच्या या घटनेमुळे आजुबाजूच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ ट्रक ड्रायव्हरने टिपलेला आहे. या सिंहिणीला रस्ता करून देण्यासाठी काही वाहनं कमी वेगाने तर काही थांबलेली पहायला मिळाली आहेत. सहा सिंहींणींसोबत एकटी चालतेय तरूणी; वायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क (Watch Viral Video) .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement