Lion With Silky Hair Video: Kenya च्या Masai Mara भागातील सिंह 'रेशमी आयाळ' मुळे सोशल मीडीयात चर्चेत (Watch Video)
सोशल मीडीयामध्ये अनेक मजेशीर व्हिडिओ वायरल होत असतात. त्यामध्ये आता सिंहाचा रेशमी आयाळ वार्यावर झुलताना त्याचा अधिक खुलणारा रूबाबदार अंदाज चर्चेचा विषय झाला आहे.

सोशल मीडीयामध्ये एका सिंहाचा व्हिडिओ शेअर होत आहे. ज्यामध्ये सिंहाची रेशमी आयाळ हवेच्या प्रवाहासोबत उडताना दिसत आहेत. शांत बसलेला सिंह देखील त्यामध्ये सनशाईन एंजॉय करत असताना दिसत आहे. सोशल मीडियात या वायरल व्हिडिओनंतर अनेकांना सिंहाच्या हेअर केअर रूटीन बाबत उत्सुकता वाढली आहे. तर काहींनी त्याच्या रूबाबदार अंदाजाचं कौतुक केले आहे. ट्वीटर वर 7 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज त्याला मिळाले आहेत तर 72हजाराहून अधिक लाईक्स आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)