Pressure Cooker Explodes in Punjab: स्वयंपाकघरातील प्रेशर कुकरचा स्फोट, पंजाब राज्यातील पटियाला येथे (Watch Video)
पंजाब राज्यातील पटियाला येथील एक कुटुंब मंगळारी बलंबाल बचावले. स्वयंपाक घरात प्रेशर कुकचा स्फोट झाल्याने या कुटुंबाच्या जीविाताला धोका पोहोचला होता. मात्र, नशिब बलवत्तर असल्याने कुटुंबातील कोणीही जखमी झाले नाही.
पंजाब राज्यातील पटियाला येथील एक कुटुंब मंगळारी बलंबाल बचावले. स्वयंपाक घरात प्रेशर कुकचा स्फोट झाल्याने या कुटुंबाच्या जीविाताला धोका पोहोचला होता. मात्र, नशिब बलवत्तर असल्याने कुटुंबातील कोणीही जखमी झाले नाही. सर्वांचे प्राण वाचले. घटना घडली तेव्हा कुटुंबातील लहान मुलासह पाचजण स्वयंपाकघरातच होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, दोन स्त्रिया स्वयंपाकघरात काम करत आहेत तर एक मूल बॉल फेकत खेळत आहे. काही फूट अंतरावर एक माणूस जेवणाच्या टेबलावर बसला आहे. तथापि, शांत दिसणारे दृश्य त्वरीत बदलते आणि आपणास एका विद्वंसक घटना पाहायला मिळते. स्वयंपाक घरातील सुरक्षा कॅमेर्यावर टिपलेला 30-सेकंदाचा व्हिडिओ दोन मजली इमारतीचे स्वयंपाकघर दाखवतो. ही घटना दुपारी जेवणाची वेळ होती तेव्हा घडली. जेव्हा कुटुंब प्रेशर कुकरमध्ये 'साग' शिजण्याची वाट पाहत होते. (हेही वाच, Bengaluru Fire: बेंगळुरूमधील सॉफ्टेवेअर कंपनीच्या कार्यालयाला लागली भीषण आग, पाहा व्हिडिओ)
व्हिडिओ