Snake Viral Video: कर्नाटकमध्ये बुटाच्या आत लपला होता King Cobra, पुढे काय झालं, तुम्हीचं पहा
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही शूज परिधान करण्यापूर्वी ते नक्कीच आतून तपासाल. ही घटना म्हैसूरची आहे जिथे एक माणूस बूट घालण्यासाठी जात असताना त्याची नजर त्यात बसलेल्या कोब्रावर पडली.
Snake Viral Video: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही शूज परिधान करण्यापूर्वी ते नक्कीच आतून तपासाल. ही घटना म्हैसूरची आहे जिथे एक माणूस बूट घालण्यासाठी जात असताना त्याची नजर त्यात बसलेल्या कोब्रावर पडली. तो माणूस घाबरून ओरडला, त्यानंतर कुटुंबीयांनी साप पकडणाऱ्याला बोलावले. स्नॅक कॅचर कोब्राच्या जवळ येताच त्याने हिसका मारला आणि आपला फना पसरला. या व्हिडिओवरून आपल्याला एक शिकायला मिळते ते म्हणजे तुमचे शूज सापांच्या आवाक्याबाहेर ठेवा आणि जेव्हा तुम्ही ते घालाल तेव्हा ते नीट तपासा. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement