Kili Paul-Neema Paul on Ram Siya Ram: टांझानिया च्या इंस्टा स्टार्स बहिण-भावाचा 'Adipurush' च्या गाण्यावर रिल (Watch Video)

Kili Paul आणि Neema Paul ही लोकप्रिय जोडी आता 'जय श्री राम' चा देखील नारा देत असल्याचं पहायला मिळालं आहे.

Kili Paul | Insta

Kili Paul आणि Neema Paul ही बहिण भावाची जोडी बॉलिवूड पासून भारतातील प्रादेशिक भाषेच्या चित्रपटातील ट्रेंडी गाण्यावर रिल्स करताना दिसले आहेत. हूक स्टेप घेऊन रिल करतानाचे त्यांचे क्युट व्हिडिओ चांगलेच वायरल देखील झाले आहेत. पण आता त्यांनी'आदिपुरूष' चित्रपटातील राम सिया राम या भजानावरही आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'जय श्री राम जय हिंदू' या कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नक्की वाचा: Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये केली टांझानियाच्या सोशल मीडिया स्टार Kili Paul ची प्रशंसा, काय म्हणाले PM जाणून घ्या .

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)