Karwa Chauth Puja for Mia Khalifa: मिया खलिफा साठी वृद्ध व्यक्तीकडून करवा चौथ ची पूजा; व्हिडिओ झाला वायरल (Watch Video)

भिंतीवर मियाचा फोटो लावून वृद्ध व्यक्तीने करवा चौथचे विधी पूर्ण केले आहेत.

Karwa Chauth For Mia | X @guru_ji_ayodhya

नुकताच करवाचौथ साजरा करण्यात आला आहे. प्रामुख्याने हा सण महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. सध्या सोशल मीडीया मध्ये एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ वायरल होत आहे. यामध्ये त्या व्यक्तीने माजी अ‍ॅडल्ड फिल्म ची स्टार Mia Khalifa साठी केल्याचं दिसत आहे. या व्यक्तीने भिंतीवर मियाचा फोटो लावून विधी पूर्ण केले. सोशल मीडीया मध्ये नेटकर्‍यांनी यावर काहींना ही गोष्ट मजेत घेतली आहे तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मिया खलिफा साठी वृद्ध व्यक्तीचा करवा चौथ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement