भारतीय विद्यार्थ्याने परदेशात Convocation Ceremony दरम्यान केलेल्या 'या' एका कृतीने जिंकली मनं; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल (Watch Video)
IAS officer Awanish Sharan यांनी X वर हा व्हिडिओ शेअर करत त्याने डिग्री मिळवत हजारो मनं जिंकल्याचं म्हटलं आहे.
भारतामधून आजकाल अनेक विद्यार्थी परदेशामध्ये शिकायला जात आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून डिग्री मिळवणं हा मोठा टप्पा आणि अभिमानास्पद क्षण असतो. एका भारतीय मुलाने परदेशामध्ये त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनी केलेल्या एका खास कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीया मध्ये वायरल होत आहे. ज्यात तो या सोहळ्यासाठी भारतीय वेशभूषेमध्ये आला होता. तसेच स्टेजवर पोहताच त्याने भारताचा झेंडा फडकवला. Awanish Sharan या आयएएस ऑफिसरने पूर्वीचं ट्वीटर आणि आत्ताचं X यावर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement