Indian Railways च्या नवाने सबसिडी किंवा बक्षिस देण्याचं आमिष दाखवणार्‍या बनावट वेबसाईट पासून सावधान; रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन

Indian Railways च्या नवाने सबसिडी किंवा बक्षिस देण्याचं आमिष दाखवणार्‍या बनावट वेबसाईट पासून सावधानर राहण्याचं आवाहन रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना केले आहे.

IRCTC | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

Indian Railways च्या नवाने सबसिडी किंवा बक्षिस देण्याचं आमिष दाखवणार्‍या बनावट वेबसाईट पासून सावधानर राहण्याचं आवाहन  रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना केले आहे. indianrailways.gov.in ही रेल्वेची अधिकृत वेबसाईट आहे. त्याच्यावर दिलेल्याच माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन रेल्वेने केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement