Delhi Viral Video: पार्किंगच्या वादावरुन वृद्धाकडून शेजारच्या तरुणावर रॉडने हल्ला, महिलेसोबतही केले गैरवर्तन
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही चांगलेच संतापले आहे. काहीजण वृद्ध सरदारजींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहेत.
दिल्लीच्या संत नगर भागात दोन शेजाऱ्यांची भांडणं झाली. पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला. शनिवारी दिल्लीच्या संत नगर भागात पार्किंगच्या वादावरून दोन शेजारी एकमेकांशी भिडले. यावेळी त्याठिकाणी एक वृद्ध सरदारजी अचानक हातातील काठीने त्या व्यक्तीला बेदम मारु लागतात. यावेळी त्या व्यक्तीची पत्नी विरोध करते मात्र ते तिलाही मारतात. तसेच त्या वृद्ध सरदारजींच्या कुटुंबातील सदस्यही त्या दोघांना मारु लागतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही चांगलेच संतापले आहे. काहीजण वृद्ध सरदारजींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहेत.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement