Viral: कारच्या छतावर बसून मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, पाहा
सध्या प्रत्येक मोठ्या शहरात वाढती ट्राॅफिकची समस्या आणखी बिकट होत चालली आहे.वेळ खाऊ ट्रॅफिक जॅमला थोडे अधिक मनोरंजक बनविण्यासाठी लोक काहीही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Viral: सध्या प्रत्येक मोठ्या शहरात वाढती ट्राॅफिकची समस्या आणखी बिकट होत चालली आहे.वेळ खाऊ ट्रॅफिक जॅमला थोडे अधिक मनोरंजक बनविण्यासाठी लोक काहीही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत ट्रॅफिकमध्ये गाडीवर बसून एक माणूस शांतपणे मद्यपानाचा आस्वाद घेताना दिसत आहे. ट्विटरवर या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गुरुग्राममध्ये ही घटना घडल्याचे समजते. व्हिडिओ पोस्ट करणार्या युजरने कॅप्शन दिले की, “हे फक्त गुडगावमध्येच होऊ शकते.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement