I&B Ministry चं ट्वीटर अकाऊंट MIB India हॅक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आज (12  जानेवारी) अचानक अमेरिकन उद्योजक, टेस्लाच्या Elon Musk चे फोटोज पोस्ट करण्यात आल्याचे ट्वीट्स पहायला मिळाले.  काही वेळातच (25 मिनिटं) ते रिस्टोअर करण्यात आले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून खुलासा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)