ITBP चे 'हिमवीरांचा' हिमाचल प्रदेशातील उंच हिमालयात बर्फात कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, Watch Video

व्हिडिओमध्ये इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) चे 'हिमवीर' हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या 12,500 फुटांवर थंडगार बर्फात कबड्डी खेळताना दिसत आहेत.

Indo-Tibetan Border Police playing Kabaddi (PC - Twitter)

ITBP च्या अधिकृत हँडलवर 'फुल ऑफ जोश, प्लेइंग इन स्नो' असे ट्विट करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) चे 'हिमवीर' हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या 12,500 फुटांवर थंडगार बर्फात कबड्डी खेळताना दिसत आहेत. पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement